placeholder

ठिसूळ हाडे

[vc_row][vc_column][vc_column_text]‘अस्सल लाकूड भक्कम गाठ ताठर कणा टणक पाठ’
असे कवी वसंत बापट यांनी वारा खात, गारा खात उन्हात ताठ वावरणाऱ्या एका कार्यकर्त्याचे वर्णन केले आहे. ज्याची हाडे भक्कम आहेत, अशा कुणासाठीही हे वर्णन चालू शके…

placeholder

हाडांची काळजी

[vc_row][vc_column][vc_column_text]मनुष्याच्या शरीरातला अस्थिधातू नीट पोसला गेला नाही, तर हाडे कमकुवत वा भुसभुशीत होतात. अशी हाडे शरीराला एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच आधार देऊ शकतात. वास्तविक पाहता हाडे 100 वर्षे व्यवस्थित काम करतील अशीच असतात. तेव्हा …

placeholder

कथा च्यवनप्राशाची

[vc_row][vc_column][vc_column_text]कथा च्यवनप्राशाची

आयुर्वेद हा एक आगळा वेगळा सिद्धांत आहे, आयुर्वेद ही एक वेगळी विचारप्रणाली आहे. आयुर्वेदातील औषधे ही केवळ भौतिक किंवा रासायनिक वस्तूच्या मिश्रणासारखी नसतात. वनस्पतींना जीव तर असत…

placeholder

अशी वाढवा प्रतिकारशक्ती

[vc_row][vc_column][vc_column_text]रोगप्रतिकारशक्‍ती

उत्तम आरोग्यासाठी, संपन्न जीवनासाठी रोगप्रतिकारशक्‍ती व्यवस्थित हवी. सध्याच्या वाढत्या प्रदूषणाच्या, वाढत्या रोगराईच्या काळात तर रोगप्रतिकारशक्‍ती चांगली ठेवण्यासाठी मुद्दाम प्र…

placeholder

केसांची काळजी

[vc_row][vc_column][vc_column_text]तेलाने केस खरंच वाढतात का?

केसांचे आरोग्य प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार ठरते. केशवर्धनासाठी आयुर्वेदात अनेक योग आणि तेल सांगितली आहेत. पण या तेलांचा किंवा योगांचा उपयोग आपल्या प्रकृतीच्या आणि एकंदर …

placeholder

त्वचेची काळजी

[vc_row][vc_column][vc_column_text]त्वचा हे एक नाजूक पण प्रभावी असे संरक्षक कवच असते. त्वचा शरीर आणि बाह्य वातावरण यांच्यामधली दुवा असते. तसेच शरीरात काय चालले आहे, दोष संतुलित आहेत की नाहीत, धातू संपन्न आहेत की नाहीत आणि मलांचे विसर्जन व्यवस्थित होत…

placeholder

होलिकोत्सव

हिरण्यकश्‍यपूपासून नरसिंहापर्यंतच्या सर्व कथानकापासून जणू प्रेरणा घेऊन आयुर्वेदाने अनेक उपचारपद्धतींची योजना केली असावी. स्वेदन चिकित्सेचे अनेक प्रकार वर्णन केलेले आहेत, पण होलिका उत्सवातील स्वेदन चिकित्सेला तोड नाही.

उन्हाळा कोणालाच आवडत नाही. उष…

placeholder

डोळ्यांची काळजी

[vc_row][vc_column][vc_column_text]आयुर्वेदाच्या तत्त्वांनुसार नेत्रदोष कोणत्या असंतुलनामुळे झाला आहे, हे लक्षात घेऊन उपचारांचे स्वरूप व कालावधी त्या अनुषंगाने बदलला जातो.
डोळे म्हणजे शरीरातील एक महत्त्वाचे इंद्रिय. जीवनाचा खऱ्या अर्थाने आनंद घेण्या…

placeholder

‘बालगुटी’

[vc_row][vc_column][vc_column_text]बाळाला दहाव्या दिवसापासून गुटी द्यायला सुरुवात करावी.  ‘बालगुटी’ हे आयुर्वेदिक शास्त्रावर आधारलेले व परंपरेने चालत आलेले सहस्त्रशः सिद्ध असे लहान आहे. याने बाळाचे पचन चांगले राहते. पोट रोज आणि नियमितपणे आफ व्हायला म…

placeholder

बेबी मसाज पावडर

[vc_row][vc_column][vc_column_text]

अभ्यंग – बाळाला रोज तेलाचा अभ्यंग करावा. यासाठी औषधांनी सिद्ध केलेले ‘संतुलन बेबी मसाज तेल’ उत्तम ठरते. सकाळी अंघोळीपूर्वी संपूर्ण अंगाला हलक्या हातान…